२ शमुवेल 17:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 नंतर दावीद महनाईम येथे गेला आणि अबशालोम सर्व इस्राएली सैन्यासह यार्देन पार करून गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 मग दावीद महनाइमाला गेला. इकडे अबशालोम इस्राएल लोकांसह यार्देनेपार गेला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 दावीद महनाईम येथे आला अबशालोमने सर्व इस्राएलीं समवेत यार्देन नदी ओलांडली. Viz kapitola |