२ शमुवेल 17:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 जर तो शहरात निघून गेला, तर सर्व इस्राएली लोक त्या शहराकडे दोऱ्या आणतील आणि तिथे एकही खडा राहणार नाही तोपर्यंत आम्ही ते खाली दरीत ओढून नेऊ.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तो जर एखाद्या नगरात गेला असला तर सर्व इस्राएल लोक त्या नगरास दोर लावून ते नदीत ओढून टाकतील; तेथे एक खडाही राहणार नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 पण दावीदाने एखाद्या नगरात आश्रय घेतलेला असेल तर दोरखंड आणून आम्ही सर्व इस्राएल लोक ते नगर ओढून दरीत ढकलू, मग एक धोंडासुध्दा त्याठिकाणी शिल्लक राहणार नाही. Viz kapitola |