२ शमुवेल 17:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 अहीथोफेल अबशालोमला म्हणाला, “आज रात्री दावीदाचा पाठलाग करण्यासाठी मला बारा हजार माणसे निवडून घेऊ दे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 अहीथोफेल अबशालोमाला म्हणाला, “मला परवानगी दे म्हणजे मी बारा हजार पुरुष निवडून घेऊन रातोरात दाविदाचा पाठलाग करतो, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 त्यानंतर अहिथोफेलने अबशालोमला सांगितले, मला आता बारा हजार मनुष्यांची निवड करू दे, म्हणजे आज रात्रीच मी दावीदाचा पाठलाग करतो. Viz kapitola |