२ शमुवेल 16:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 तेव्हा त्यांनी अबशालोमसाठी छतावर एक तंबू उभारला आणि तो सर्व इस्राएलच्या लोकांच्या नजरेपुढे त्याच्या पित्याच्या उपपत्नींपाशी जाऊन निजला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 अबशालोमासाठी राजमंदिराच्या धाब्यावर एक तंबू दिला आणि सर्व इस्राएलांदेखत अबशालोम आपल्या पित्याच्या उपपत्नींपाशी गेला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 मग सर्वांनी राजवाड्याच्या धाब्यावर अबशालोमसाठी राहुटी ठोकली. अबशालोमने आपल्या वडीलांच्या उपपत्नीशी लैंगिक सबंध ठेवले. ही गोष्ट सर्व इस्राएलांनी पाहिली. Viz kapitola |