२ शमुवेल 16:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 आणि मी कोणाची सेवा करावी? जशी मी आपल्या पित्याची सेवा केली तशीच मी त्यांच्या पुत्राची करू नये काय? म्हणून मी तुमची सेवा करणार.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 मी कोणाची नोकरी करणार? त्याच्या पुत्राच्या हुजुरास राहून मी सेवा करू नये काय? जशी मी तुझ्या बापाच्या हुजुरास राहून सेवा केली तशीच मी तुझ्या हुजुरास राहून करणार.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 पूर्वी मी तुमच्या वडीलांच्या सेवेत होतो, आता तशीच तुमची सेवा करणार. Viz kapitola |