२ शमुवेल 16:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 त्या दरम्यान अबशालोम व इस्राएलचे सर्व लोक यरुशलेमास आले आणि अहीथोफेल त्याच्याबरोबर होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 अबशालोम सर्व इस्राएल लोकांसह यरुशलेमेला आला व त्याच्याबरोबर अहीथोफेलही आला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 अबशालोम, अहिथोफेल आणि इस्राएलचे सर्व लोक यरूशलेम येथे आले. Viz kapitola |