२ शमुवेल 15:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 चार वर्षे पूर्ण झाल्यावर, अबशालोम राजाला म्हणाला, “मला हेब्रोन येथे जाऊ द्यावे म्हणजे मी याहवेहला केलेला आपला नवस फेडीन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 चार वर्षे संपल्यावर अबशालोम राजाला म्हणाला, “मला परवानगी असावी, म्हणजे परमेश्वराला मी जो नवस केला आहे तो हेब्रोन येथे जाऊन फेडीन. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 पुढे चार वर्षानी अबशालोम राजा दावीदाला म्हणाला, हेब्रोनमध्ये मी परमेश्वरास नवस बोललो होतो. तो फेडण्यासाठी मला जाऊ द्या. Viz kapitola |