२ शमुवेल 15:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 जे कोणी राजाकडे न्याय मागण्यासाठी येत असत त्या सर्वांशी अबशालोम असा वागत असे, अशा प्रकारे त्याने इस्राएली लोकांची मने जिंकून घेतली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 इस्राएलातले जे जे लोक राजाकडे न्याय मागण्यासाठी येत त्या सर्वांशी तो असाच वागे; ह्या प्रकारे अबशालोमाने इस्राएल लोकांची मने हरण केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 राजा दावीदाकडे न्याय मागण्यासाठी आलेल्या सर्व इस्राएलांना त्याने अशाच प्रकारची वागणुक देऊन सर्व इस्राएलांची मने जिंकली. Viz kapitola |