Online Bible

- Reklamy -




२ शमुवेल 15:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 सादोक सुद्धा तिथे होता आणि सर्व लेवी लोक जे त्याच्याबरोबर होते ते परमेश्वराच्या कराराचा कोश वाहून नेत होते. त्यांनी परमेश्वराचा कोश खाली ठेवला आणि सर्व लोकांनी शहर सोडण्याचे पूर्ण होईपर्यंत अबीयाथारने यज्ञार्पणे केली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 तेव्हा पाहा, सादोक व त्याच्याबरोबर सर्व लेवी देवाच्या कराराचा कोश घेऊन आले; त्यांनी देवाचा कोश खाली ठेवला आणि सर्व लोक नगरातून बाहेर पार निघून जात तोपर्यंत अब्याथार वर राहिला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 सादोक आणि त्याच्या बरोबरचे सर्व लेवी देवाचा कोश घेऊन निघाले होते. त्यांनी देवाचा कराराचा कोश खाली ठेवला. यरूशलेमेमधून सर्व लोक बाहेर पडेपर्यंत अब्याथार कोशाजवळ उभा राहून अर्पणे अर्पित होता.

Viz kapitola kopírovat




२ शमुवेल 15:24

Následuj nás:

Reklamy


Reklamy