Online Bible

- Reklamy -




२ शमुवेल 15:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 तू कालचा आलेला मनुष्य, मी कुठे जातो ते मला स्वतःला माहीत नाही, तेव्हा मी तुला आमच्याबरोबर इकडे तिकडे का फिरवू? परत जा आणि आपले लोक सोबत घेऊन जा. याहवेह तुला दया व विश्वासूपण दाखवो.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 तू कालचा आलेला माणूस; मी वाट फुटेल तिकडे जाणार, तर आज तुला आमच्याबरोबर इकडेतिकडे दौडवत का फिरवावे? तर तू आपला परत जा, आणि आपल्या भाऊबंदांनाही परत ने; दया व सत्य ही तुझ्यासमागमे राहोत.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 तू कालच येऊन मला मिळालास. आम्ही वाट फुटेल तिकडे जाणार तू कशाला भटकत फिरतोस? तेव्हा तुझ्या बांधवांसह परत फिर, तुला प्रेमाची आणि न्यायाची वागणूक मिळो.

Viz kapitola kopírovat




२ शमुवेल 15:20

Následuj nás:

Reklamy


Reklamy