Online Bible

- Reklamy -




२ शमुवेल 15:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 राजाच्या अधिकाऱ्यांनी उत्तर दिले, “आमचे स्वामी जे काही करण्याचे ठरवतील ते करण्यास आम्ही तयार आहोत.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 राजाचे सेवक त्याला म्हणाले, “पाहा, स्वामीराज, राजाच्या मनास येईल त्याप्रमाणे करायला आपले दास तयार आहेत.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 तेव्हा राजाचे सेवक त्यास म्हणाले, तुम्ही म्हणाल ते करायला आम्ही तयार आहोत.

Viz kapitola kopírovat




२ शमुवेल 15:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy