२ शमुवेल 15:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 तेव्हा एका संदेशवाहकाने येऊन दावीदाला सांगितले, “इस्राएलच्या लोकांची मने अबशालोमशी जडली आहेत.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तेव्हा एका जासुदाने येऊन दाविदाला सांगितले, “इस्राएल लोकांची मने अबशालोमाकडे वळली आहेत.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 एका निरोप्याने दाविदास वर्तमान सांगितले की इस्राएलच्या लोकांचा कल अबशालोमकडे झुकत आहे. Viz kapitola |