२ शमुवेल 15:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 यरुशलेममधून दोनशे लोक अबशालोमबरोबर आले होते. त्यांना पाहुणे म्हणून आमंत्रित केले गेले होते आणि ते अगदी निरागसपणे गेले, त्यांना याबाबतीत काहीही माहीत नव्हते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 अबशालोमाच्या सांगण्यावरून त्याच्याबरोबर दोनशे पुरुष गेले. ते भोळ्या भावाने गेले; त्यांना काहीएक ठाऊक नव्हते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 अबशालोमने स्वत:बरोबर दोनशे माणसे घेतली यरूशलेम सोडून ती त्याच्या बरोबर निघाली. पण त्यांना त्याच्या बेताची कल्पना नव्हती. Viz kapitola |