२ शमुवेल 14:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 राजा त्या स्त्रीला म्हणाला, “घरी जा, आणि मी तुझ्याबाजूने आदेश देईन.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 राजा त्या स्त्रीला म्हणाला, “तू आपल्या घरी जा, मी तुझ्यासंबंधाने ताकीद देईन.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 हे ऐकून राजा तिला म्हणाला, मी यामध्ये लक्ष घालतो तू घरी जा. Viz kapitola |