२ शमुवेल 14:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 राजाने तिला विचारले, “तुला काय त्रास आहे?” ती म्हणाली, “मी विधवा आहे; माझा पती मरण पावला आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 राजाने तिला विचारले, “तुला काय झाले?” ती म्हणाली, “मी खरोखर विधवा स्त्री आहे. माझा नवरा मरून गेला आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 राजाने तिची विचारपूस करून तिची अडचण जाणून घेतली. ती म्हणाली, मी एक विधवा स्त्री आहे. Viz kapitola |