Online Bible

- Reklamy -




२ शमुवेल 14:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

33 तेव्हा योआबाने राजाकडे जाऊन हे सर्व सांगितले. मग राजाने अबशालोमला बोलावून घेतले आणि तो आला व राजापुढे भूमीकडे लवून दंडवत घातले आणि राजाने अबशालोमचे चुंबन घेतले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

33 यवाबाने राजाकडे जाऊन त्याला ही गोष्ट सांगितली; तेव्हा राजाने अबशालोमाला बोलावणे पाठवले; त्याने त्याच्याकडे येऊन त्याला साष्टांग दंडवत घातले आणि राजाने अबशालोमाचे चुंबन घेतले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

33 तेव्हा यवाब राजाकडे आला आणि त्याने अबशालोमचे मनोगत राजाला सांगितले राजाने अबशालोमला बोलावले, अबशालोम आला त्याने राजाला वाकून अभिवादन केले, राजाने त्याचे चुंबन घेतले.”

Viz kapitola kopírovat




२ शमुवेल 14:33

Následuj nás:

Reklamy


Reklamy