२ शमुवेल 14:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 तेव्हा अबशालोम आपल्या सेवकांस म्हणाला, “पाहा, योआबाचे शेत माझ्या शेताला लागून आहे, त्यात त्याने जव लावले आहे. जा आणि त्याला आग लावा.” त्याप्रमाणे अबशालोमच्या सेवकांनी शेताला आग लावली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 मग तो आपल्या चाकरांना म्हणाला, “पाहा, यवाबाचे एक शेत माझ्या जमिनीला लागून आहे. त्यात जव आले आहेत; जा, त्याला आग लावा.” तेव्हा अबशालोमाच्या चाकरांनी त्या शेताला आग लावली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 तेव्हा मात्र अबशालोम आपल्या सेवकांना म्हणाला, माझ्या शेताला लागूनच यवाबाचे शेत आहे. त्यामध्ये जवाचे पीक आले आहे ते पेटवून द्या अबशालोमच्या सेवकांनी त्याप्रमाणे यवाबाच्या शेतात आग लावली. Viz kapitola |