२ शमुवेल 14:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 मग राजाकडे जा आणि असे बोल.” आणि काय बोलावे ते योआबाने तिला सांगितले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 मग राजाकडे जाऊन असे असे बोल.” यवाबाने तिला काय बोलायचे ते शिकवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 राजाकडे जा आणि मी सांगतो तसे त्याच्याशी बोल. यवाबाने मग तिला काय बोलायचे ते सांगितले. Viz kapitola |