२ शमुवेल 14:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 अबशालोम यरुशलेमात राजाचे मुख न पाहता दोन वर्षे राहिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 ह्या प्रकारे राजाचे दर्शन घेतल्यावाचून अबशालोम दोन वर्षे यरुशलेमेत राहिला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 यरूशलेमेमध्ये अबशालोम पूर्ण दोन वर्षे राहिला. पण त्या कालावधीत दावीद राजाला मात्र तो एकदाही भेटू शकला नाही. Viz kapitola |