२ शमुवेल 14:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 सर्व इस्राएलात सुंदरतेविषयी प्रशंसनीय असा अबशालोमसारखा कोणी नव्हता. डोक्याच्या माथ्यापासून तळपायापर्यंत त्याच्या ठायी काही दोष नव्हता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 सर्व इस्राएलात सौंदर्याविषयी प्रशंसनीय असा अबशालोमासारखा कोणी नव्हता; त्याच्या ठायी नखशिखांत काही दोष नव्हता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 अबशालोमच्या देखणेपणाची लोक तोंड भरून प्रशंसा करत होते. इस्राएलमध्ये त्याचा रुपाला तोड नव्हती. त्याच्या पायाच्या तळव्यापासून तर डोक्यापर्यंत त्याच्यात कोणताही दोष नव्हता. Viz kapitola |