Online Bible

- Reklamy -




२ शमुवेल 14:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 तेव्हा राजाने म्हटले, “त्याने आपल्या स्वतःच्या घरी जावे, त्याने माझे मुख पाहू नये.” म्हणून अबशालोम आपल्या स्वतःच्या घरी जाऊन राहिला व त्याने राजाचे मुख पाहिले नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 तेव्हा राजा म्हणाला, “त्याने आपल्या घरी जाऊन राहावे, माझ्या दर्शनास येऊ नये.” त्यावरून अबशालोम आपल्या घरी जाऊन राहिला; राजाचे त्याला दर्शन झाले नाही.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 पण राजा दावीद म्हणाला, अबशालोमला त्याच्या घरी जाऊ दे त्यास मला भेटता मात्र येणार नाही. तेव्हा राजाचे तोंड न पाहताच अबशालोम आपल्या घरी परतला.

Viz kapitola kopírovat




२ शमुवेल 14:24

Následuj nás:

Reklamy


Reklamy