Online Bible

- Reklamy -




२ शमुवेल 14:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 आपला सेवक योआब याने सध्याची परिस्थिती बदलावी म्हणून असे केले. माझ्या धनीराजाला परमेश्वराच्या दूताप्रमाणे ज्ञान आहे; देशात जे काही घडते ते सर्व आपणास ठाऊक आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 ह्या गोष्टीचे स्वरूप बदलावे म्हणून आपला सेवक यवाब ह्याने हे केले आहे; धनीमहाराज देवदूतासारखे चतुर आहेत, आणि पृथ्वीवर जे काही होते ते सर्व त्यांना कळते.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 अलिप्तपणे सर्व गोष्टी न्याहाळता याव्यात म्हणूनच स्वरूप बदलून सांगायची युक्ती यवाबाने केली. स्वामी तुम्ही देवदूता सारखेच ज्ञानी आहात. तुम्हास या पृथ्वीवरील सर्व घटना समजतात.

Viz kapitola kopírovat




२ शमुवेल 14:20

Následuj nás:

Reklamy


Reklamy