२ शमुवेल 14:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 कदाचित, राजा त्यांच्या सेविकेला त्या माणसाच्या हातून सोडविण्यास मान्य होतील, जो मला आणि माझ्या मुलाला परमेश्वराच्या वतनापासून वंचित ठेवेल.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 हे ऐकून, जो मनुष्य मला व माझ्या पुत्राला देवाच्या वतनातून नाहीसा करायला पाहत आहे, त्याच्या हातातून महाराज आपल्या दासीचा बचाव करतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 तो माझे ऐकून घेईल. मला आणि माझ्या मुलाला मारायला निघालेल्या मनुष्यापासून माझा बचाव करील. देवाने आपल्याला जो वारसा दिला त्यापासून हा मनुष्य आम्हास वंचित करू पाहत आहे. Viz kapitola |