२ शमुवेल 14:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 तेव्हा ती स्त्री म्हणाली, “आपल्या सेविकेला माझ्या धनीराजाशी एक शब्द बोलू द्यावा.” राजाने म्हटले, “बोल,” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 ती म्हणाली, “आपल्या दासीला स्वामीराजांशी एक गोष्ट बोलण्याची परवानगी असावी.” तो म्हणाला, “बोल.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 मग ती म्हणाली, माझे स्वामी, मला तुमच्याशी आणखी काही बोलायचे आहे, परवानगी असावी. राजा म्हणाला, बोल. Viz kapitola |