२ शमुवेल 14:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 राजाने उत्तर दिले, “तुला जर कोणी काही म्हटले, तर त्यांना माझ्याकडे घेऊन ये, आणि ते पुन्हा तुला त्रास देणार नाहीत.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 राजा म्हणाला, “तुला कोणी काही बोलले तर त्याला माझ्याकडे घेऊन ये, म्हणजे तो पुन्हा तुला हातही लावणार नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 राजा दावीद म्हणाला, तुझ्याविरूद्ध कोणी काही बोलले तर त्यास माझ्याकडे आण. तुला पुन्हा कोणी त्रास देणार नाही. Viz kapitola |