२ शमुवेल 14:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 जेरुइयाहचा पुत्र योआब याला माहीत होते की, अबशालोमला भेटावे असे राजाला वाटते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 राजाचे मन अबशालोमाकडे लागले आहे, हे सरूवेचा पुत्र यवाब ह्याच्या लक्षात आले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 अबशालोमच्या ओढीमुळे राजा बेचैन झालेला आहे हे सरुवेचा मुलगा यवाब याला कळले. Viz kapitola |