२ शमुवेल 13:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 दावीदाने राजवाड्यात तामारकडे निरोप पाठवला: “तुझा भाऊ अम्नोन याच्या घरी जा आणि त्याच्यासाठी भोजन तयार कर.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 दाविदाने अंतर्गृहात तामारेला सांगून पाठवले की, “तुझा भाऊ अम्नोन ह्याच्या घरी जा व त्याच्यासाठी अन्न तयार कर.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 दावीदाने तामारच्या दालनात तसा निरोप पाठवायची व्यवस्था केली. तामारला नोकराने निरोप दिला, आपला भाऊ अम्नोन याच्या घरी जाऊन त्याच्यासाठी खायला कर. Viz kapitola |