२ शमुवेल 13:39 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 आणि दावीद राजाला अबशालोमकडे जाण्याची इच्छा झाली, कारण अम्नोनाच्या मृत्यूबद्दल त्याचे सांत्वन झाले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 अबशालोमाला भेटायला दावीद राजा फार आतुर झाला; कारण अम्नोन मरून बरेच दिवस झाल्यामुळे त्याचे चित्त शांत झाले होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 राजा दावीद अम्नोनाच्या दु:खातून सावरला, पण अबशालोमच्या आठवणीने तो व्याकुळ होत असे. Viz kapitola |