२ शमुवेल 13:37 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 अबशालोम तिथून पळाला आणि अम्मीहूदाचा पुत्र, गशूरचा राजा तलमय याच्याकडे गेला. परंतु दावीद राजाने आपल्या पुत्रासाठी पुष्कळ दिवस शोक केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 अबशालोम पळून गशूराचा राजा तलमय बिन अम्मीहूर ह्याच्याकडे गेला. दावीद आपल्या पुत्रासाठी नित्य विलाप करत राहिला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 दावीद अम्नोनासाठी रोज अश्रू ढाळे. अम्मीहूरचा मुलगा तलमय गशूरचा राजा होता अबशालोम त्याच्याकडे आश्रयाला आला. Viz kapitola |