२ शमुवेल 13:36 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 त्याचे बोलणे संपताच, राजाचे पुत्र मोठ्याने आक्रोश करीत आत आले. राजा आणि त्याचे सर्व सेवक मोठ्या दुःखाने रडले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 त्याचे बोलणे संपते न संपते तोच राजकुमार आले व गळा काढून रडू लागले; तेव्हा राजाही आपल्या सेवकांसह मोठ्याने रडू लागला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 योनादाबाचे बोलणे संपत आले तोच राजपुत्र समोर आले. ते सुध्दा मोठ्याने आक्रोश करत होते. दावीद आणि त्याचे आधिकारीही शोक करू लागले. रडण्याचा हलकल्लोळ उडाला. Viz kapitola |