२ शमुवेल 13:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 माझ्या धनीराजाने या वृत्तांताबाबतीत काळजी करू नये की, राजाची सर्व मुले मरण पावली आहेत. केवळ अम्नोन मरण पावला आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 तर आता, अहो माझे स्वामीराज, सर्व राजकुमार मरण पावले आहेत असा आपल्या मनाचा समज करून घेऊन आपण कष्टी होऊ नका; कारण केवळ अम्नोन मृत्यू पावला आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 स्वामी, सर्व मुले मरण पावली असे कृपा करून समजू नका. फक्त अम्नोन गेला. Viz kapitola |