२ शमुवेल 13:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 तेव्हा राजा उभा राहिला, आपली वस्त्रे फाडली आणि जमिनीवर पडून राहिला; आणि त्याचे सर्व सेवक त्यांची वस्त्रे फाडून राजाच्या बाजूला उभे राहिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 हे ऐकून दाविदाने उठून आपली वस्त्रे फाडली व जमिनीवर अंग टाकले; त्याचे सर्व सेवकही आपली वस्त्रे फाडून त्याच्याजवळ उभे राहिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 राजा दु:खाने आपले कपडे फाडून जमिनीवर पडून राहिला. राजाच्या जवळ असणाऱ्या इतर अधिकाऱ्यांनीही आपली वस्त्रे फाडली. Viz kapitola |