२ शमुवेल 13:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 तेव्हा अबशालोमने सांगितल्याप्रमाणे त्याच्या माणसांनी अम्नोनाचे केले. तेव्हा राजाचे सर्व पुत्र उठले, आपआपल्या खेचरावर बसून पळून गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 अबशालोमाच्या आज्ञेप्रमाणे त्याच्या चाकरांनी अम्नोनाचे केले. तेव्हा सर्व राजकुमार उठून आपापल्या खेचरांवर बसून पळून गेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 तेव्हा अबशालोमच्या नोकरांनी त्याचा शब्द पाळला. अम्नोनाला त्यांनी ठार केले. पण दावीदाची बाकीची सर्व मुले निसटली. आपापल्या खेचरावर बसून ती पळाली. Viz kapitola |