२ शमुवेल 13:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 परंतु अबशालोमाने त्याला विनंती केली, म्हणून त्याने त्याच्याबरोबर अम्नोन व बाकीच्या राजपुत्रांना पाठवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 अबशालोमाने त्याला एवढा आग्रह केला की त्याने अम्नोनास व सर्व राजकुमारांना त्याच्याबरोबर जाऊ दिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 पण अबशालोमने आपला हट्ट सोडला नाही. शेवटी, अम्नोन आणि इतर सर्व मुले यांना अबशालोमाबरोबर जायला राजा दावीदाने संमती दिली. Viz kapitola |