२ शमुवेल 13:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 अबशालोम राजाकडे गेला आणि म्हणाला, “तुमच्या सेवकाकडे मेंढ्यांची लोकर कातरणी आहे, राजा आणि त्याचे सेवक कृपा करून माझ्या सहभागी होतील काय?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 तो राजाकडे जाऊन म्हणाला, “माझी अशी विनंती आहे की आपल्या सेवकाच्या मेंढ्यांच्या लोकरीची कातरणी आहे म्हणून राजाने आपले चाकर घेऊन ह्या सेवकाबरोबर यावे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 अबशालोम राजाकडे जाऊन म्हणाला, मेंढ्यांची लोकर कातरायला माझी माणसे आलेली आहेत आपल्या नोकरासहीत येऊन हे दृश्य पाहा. Viz kapitola |