२ शमुवेल 13:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 आणि अबशालोम अम्नोनास चांगले किंवा वाईट काहीही बोलला नाही; त्याने अम्नोनाचा तिरस्कार केला कारण त्याने त्याची बहीण तामारला बेअब्रू केले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 अबशालोम अम्मोनास बरेवाईट काही बोलला नाही; अम्मोनाने त्याची बहीण तामार भ्रष्ट केली म्हणून अबशालोमाने त्याच्याशी वैर धरले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 अबशालोमला अम्नोनाचा तिरस्कार वाटू लागला. तो अम्नोनाशी एक चकार शब्द बोलेना. अम्नोनाने आपली बहिण तामार हिच्याशी जो अतिप्रसंग केला त्याने अबशालोम द्वेषाने पेटून उठला होता. Viz kapitola |