२ शमुवेल 13:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 अम्नोन त्याच्या बहिणीच्या प्रेमात इतका वेडा झाला की, तो आजारी पडला. तामार कुमारी होती आणि तिच्याशी काही करणे हे त्याला अशक्य होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 अम्नोन आपली बहीण तामार हिच्यामुळे इतका बेचैन झाला की तो आजारी पडला. ती कुमारी होती म्हणून तिच्याशी कमीजास्त करणे अम्नोनाला अवघड होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 त्याचे तामारेवर प्रेम होते तामार कुमारिका होती तिच्याशी वावगे वागण्याची त्याची छाती नव्हती. पण तिच्याविषयी त्याच्या मनात अभिलाषा होती. तिच्याविषयी विचार करून तो आजारी पडला. Viz kapitola |