Online Bible

- Reklamy -




२ शमुवेल 13:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 परंतु त्याने भाकरी खाव्या म्हणून जेव्हा ती भाकरी घेऊन त्याच्याजवळ गेली, तेव्हा त्याने तिला पकडले आणि म्हटले, “माझ्या बहिणी, माझ्याबरोबर पलंगावर ये.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 त्या पोळ्या त्याने खाव्यात म्हणून त्याच्याजवळ ती घेऊन गेली तेव्हा त्याने तिला धरून म्हटले, “माझ्या भगिनी, येऊन माझ्यापाशी नीज.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 त्यास ती भरवू लागली. तोच त्याने तिचा हात धरला. तिला तो म्हणाला, हे बहिणी, ये आणि माझ्याजवळ झोप.

Viz kapitola kopírovat




२ शमुवेल 13:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy