२ शमुवेल 13:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 नंतर अम्नोन तामारला म्हणाला, “भाकरी माझ्या झोपण्याच्या खोलीकडे घेऊन ये म्हणजे मी तुझ्या हाताने ती खाईन.” तेव्हा तिने बनविलेल्या भाकरी घेऊन तामार आपला भाऊ अम्नोनच्या खोलीकडे आली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 मग अम्नोन तामारेस म्हणाला, “जेवण माझ्या खोलीत घेऊन ये म्हणजे मी तुझ्या हातून खाईन.” त्यावरून तामार आपण केलेल्या पोळ्या आपला भाऊ अम्नोन ह्याच्याकडे खोलीत घेऊन गेली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 यानंतर अम्नोन तामारेस म्हणाला, ताट घेऊन शयनगृहात ये आणि तेथे मला तू भरव. तेव्हा ती ताट घेऊन भावाच्या शयनगृहात गेली. Viz kapitola |