२ शमुवेल 12:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 त्याने त्या मेंढीसाठी चारपट किंमत मोजावी, कारण त्याने दया न करता असे कृत्य केले आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 त्याने हे कृत्य केले व त्याला काही दयामाया वाटली नाही म्हणून त्याने त्या मेंढीच्या चौपट बदला दिला पाहिजे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 त्या मेंढीच्या चौपट पैसे त्याने भरले पाहिजेत, कारण त्याचे हे भयंकर कृत्य करताना त्यास दया आली नाही. Viz kapitola |