२ शमुवेल 12:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 त्या कालांतरात योआबाने अम्मोन्यांचा राब्बाह नगर याच्याविरुद्ध लढाई केली आणि राजदूर्ग ताब्यात घेतले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 नंतर यवाबाने अम्मोन्यांच्या राब्बा ह्या नगराशी लढून ते राजनगर हस्तगत केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 अम्मोन्यांच्या राब्बावर हल्ला करून यवाबाने हे राजधानीचे नगर काबीज केले. Viz kapitola |