२ शमुवेल 12:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 कारण याहवेहने त्याच्यावर प्रीती केली, म्हणून याहवेहने नाथान संदेष्ट्याद्वारे निरोप पाठवून त्याचे नाव यदीदियाह असे ठेवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 त्याने नाथान संदेष्टा ह्याच्या द्वारे सांगून पाठवल्यावर परमेश्वरासाठी त्याचे नाव यदीद्या (परमेश्वराला प्रिय) असे ठेवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 त्याने नाथान या संदेष्ट्यामार्फत दावीदाला निरोप पाठविला. नाथानने त्याचे नाव यदीद्या, म्हणजेच देवाला प्रिय असे ठेवले. परमेश्वराच्या वतीने नाथानने हे केले. Viz kapitola |