२ शमुवेल 12:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 परंतु आता तो मरण पावला आहे, तर मी उपास का करावा? मी त्याला पुन्हा परत आणू शकणार आहे काय? मी त्याच्याकडे जाईन, परंतु तो माझ्याकडे परत येणार नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 पण आता ते मरण पावले तर मी आता का उपास करावा? माझ्याने थोडेच त्याला परत आणवेल? मी त्याच्याकडे जाईन, पण ते माझ्याकडे परत येणार नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 पण आता ते गेलेच. तेव्हा आता मी कशासाठी उपास करू? मुलाचे तर प्राण मी परत आणू शकत नाही. ते गेलेच. एक दिवस मीच त्याच्या भेटीला जाईन पण तो आता परत येणे नाही. Viz kapitola |