२ शमुवेल 12:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 त्याने उत्तर दिले, “मूल अजून जिवंत होते तेव्हा मी उपास केला आणि रडलो, मला वाटले, ‘न जाणो याहवेहची कृपा कदाचित माझ्यावर होईल आणि ते मुलाला वाचवतील.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 त्याने उत्तर दिले, “मूल जिवंत होते तोवर मी उपास केला व रुदन केले. मला वाटले, न जाणो, कदाचित परमेश्वर माझ्यावर कृपा करील व मूल जिवंत राहील; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 दावीदाने सांगितले, मूल जिवंत होते तेव्हा मी अन्न वर्ज्य केले आणि शोक केला, कारण मला वाटले न जाणो परमेश्वरास माझी दया येईल आणि बाळ जगेल. Viz kapitola |