२ शमुवेल 12:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 परंतु हे कृत्य करून तू याहवेहचा भयंकर अनादर केला आहेस, या कारणाने तुझ्यापासून जन्मलेला मुलगा मरण पावेल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तरी तू हे काम करून परमेश्वराच्या शत्रूंना उपहास करायला निमित्त दिले आहेस, ह्यास्तव तुला जो पुत्र झाला आहे तो खात्रीने मरणार.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 पण परमेश्वराच्या शत्रूंना तू त्याचा उपहास करायला मोठे कारण दिलेस, म्हणून हा तुझा पुत्र मरेल. Viz kapitola |