२ शमुवेल 12:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 नंतर दावीद नाथानाला म्हणाला, “मी याहवेहविरुद्ध पाप केले आहे.” नाथानाने उत्तर दिले, “याहवेहने तुझे पाप दूर केले आहे. तू मरणार नाहीस. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 दावीद नाथानाला म्हणाला, “मी परमेश्वराविरुद्ध पातक केले आहे,” नाथान दाविदाला म्हणाला, “परमेश्वराने तुझे पातक दूर केले आहे; तू मरणार नाहीस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 मग दावीद नाथानला म्हणाला, माझ्याहातून परमेश्वराचा मोठा अपराध घडला आहे. नाथान तेव्हा दावीदाला म्हणाला, परमेश्वराने हा तुझा अपराध दूर केला आहे. तू मरणार नाहीस. Viz kapitola |