२ शमुवेल 12:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 तू हे गुप्तपणे केलेस, परंतु मी हे दिवसाच्या प्रकाशात सर्व इस्राएलसमोर करेन.’ ” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तू ते काम गुप्तपणे केलेस, पण मी हे सर्व इस्राएलादेखत, ह्या सूर्यादेखत करीन.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 बथशेबाचा उपभोग तू गुपचूप घेतलास, पण हे मात्र सूर्याच्या साक्षीने, सर्व इस्राएलादेखत होईल. Viz kapitola |