Online Bible

- Reklamy -




२ शमुवेल 11:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 जेव्हा उरीयाहच्या पत्नीने ऐकले की, तिचा पती मारला गेला, तिने त्याच्यासाठी शोक केला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 आपला नवरा उरीया मृत्यू पावला आहे असे उरीयाच्या स्त्रीने ऐकले तेव्हा ती नवर्‍यासाठी शोक करू लागली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 उरीया मरण पावल्याचे बथशेबाला कळले तिने पतिनिधनाबद्दल शोक केला.

Viz kapitola kopírovat




२ शमुवेल 11:26

Následuj nás:

Reklamy


Reklamy