२ शमुवेल 11:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 तेव्हा तिरंदाजांनी वेशीच्या तटांवरून तुमच्या सेवकांवर बाणांनी हल्ला केला आणि राजाची काही माणसे मारली गेली. याशिवाय, आपला सेवक उरीयाह हिथी हा सुद्धा मरण पावला आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 मग तिरंदाजांनी तटावरून आपल्या सेवकांवर बाण सोडले; राजाचे कित्येक लोक कामास आले व आपला सेवक उरीया हित्ती हाही कामास आला.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 मग तटबंदीवरील काही लोकांनी आपल्या शिपायांवर बाणांचा वर्षाव केला त्यामध्ये काही जण ठार झाले उरीया हित्ती हा तुमचा सेवकही प्राणाला मुकला. Viz kapitola |