२ शमुवेल 11:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 संदेशवाहक दावीदाला म्हणाला, “ती माणसे आमच्यावर प्रबळ झाली आणि मोकळ्या मैदानात त्यांनी आमच्यावर हल्ला केला, परंतु आम्ही त्यांना शहराच्या प्रवेशद्वाराकडे परत लावून दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 जासूद दाविदाला म्हणाला, “ते लोक आमच्यावर प्रबळ होऊन मैदानात आमच्यावर चालून आले, व आम्ही त्यांना वेशीपर्यंत हटवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 तो म्हणाला, अम्मोन्यांनी आमच्यावर मैदानात हल्ला केला आम्ही त्यांचा सामना करून त्यांना नगराच्या वेशीपर्यंत पळवून लावले. Viz kapitola |